🛑जिल्हास्तरीय ‘आदर्श ग्रंथालय’ पुरस्कारासाठी आवाहन.
*🛑जिल्हास्तरीय ‘आदर्श ग्रंथालय’ पुरस्कारासाठी आवाहन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- ०९:-* नगर वाचनालय वेंगुर्ले संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय पुरस्कार देण्यात येणार आहे. वेंगुर्ले नगर वाचनालय संस्थेतर्फे हा आदर्श ग्रंथालय पुरस्कार सन २०२३-२४ पासून अनंत विष्णू नाईक यांच्या कायम निधी रु. १,००,००० (एक लक्ष) मधून हा पुरस्कार देण्यात येतो. सिंधुदुर्ग जिल्हयातील उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रंथालयाला कै. विष्णूपंत गणेश नाईक स्मृती ‘आदर्श ग्रंथालय पुरस्कार २०२५’ देण्यात येणार आहे. कै. विष्णूपंत नाईक यांनी नगर वाचनालय वेंगुर्ले या संस्थेचे कार्यवाह म्हणून अनेक वर्षे काम पाहिल होते. नगर वाचनालय वेंगुर्लेच्या उत्कर्षास त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येत आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रु. ५,००० असे पुरस्काराचे स्वरूप आहे. जिल्हयातील ग्रंथालयांनी सदर पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव २४ डिसेंबरपर्यंत संस्थेच्या कार्यालयीन वेळेत पाठवावेत, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

