🛑मराठी साहित्य संमेलनात रुजारिओ पिंटो यांच्या कवितेचा सन्मान.
*🛑मराठी साहित्य संमेलनात रुजारिओ पिंटो यांच्या कवितेचा सन्मान.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- ०९:-* मराठी साहित्य संमेलनात कविकट्टा या काव्यमंचासाठी मालवणचे प्रसिद्ध कवी रुजारिओ पिंटो यांना ‘कोकणं रडत’ ही कविता सादर करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. कविकट्टा कार्यक्रम ३ जानेवारी रोजी होणार आहे. पिंटो यांच्या कवितेला मिळालेल्या संधीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ९९ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मान महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा, शाहूपुरी सातारा आणि मावळा फाऊंडेशन, सातारा यांना मिळालेला आहे. हे संमेलन १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत सातारा येथे होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कविकट्टा या काव्यमंचासाठी कविता निवड समितीतर्फे पिंटो यांनी पाठविलेल्या ‘कोकणं रडत’ या कवितेची निवड करण्यात आली असून सदर कविता सादर करण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कविता ३ रोजी दुपारी ४ ते ५ या वेळेत सादर करण्यासाठी आपण स्वतः उपस्थित राहवे,असे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कविकट्टा या मंचावर सहभागी कविता सादर केल्यानंतर पिंटो यांना ‘सन्मानपूर्वक प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

