कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सकल हिंदू व मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष व कोकण लाईव्ह चे संपादक सीताराम गावडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा.

*🛑सकल हिंदू व मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष व कोकण लाईव्ह चे संपादक सीताराम गावडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा.*

 

*🛑बुधवार दहा डिसेंबर संध्याकाळी ४ वाजता मुख्य कार्यालयात कापणार केक.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल चे संपादक तथा सकल हिंदू व मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे त्यात निराधार शाळेतील मुलांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप गो शाळेला चारा वाटप करुन कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल च्या कार्यालयात संध्याकाळी चार वाजता केक कापून साजरा करण्यात येणार आहे.

तरी सर्व कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल प्रतिनिधी,हितचिंतक,समाजाचे कार्यकर्ते, हिंदू समाज कार्यकर्ते, सीताराम गावडे मीत्र मंडळ यांनी संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत उपस्थित राहवे ही विनंती,श्री सीताराम गावडे दुपारी ३ ते ५ या वेळेत कार्यालयात उपस्थित राहून शुभेच्छा स्वीकारणार आहेत याची नोंद घ्यावी..

रात्री ८ वाजता सीताराम गावडे यांच्या निवासस्थानी कुटुंबियांच्या वतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे,सदरचा कार्यक्रम हा घरगुती स्वरूपाचा असेल याची नोंद घ्यावी.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!