🛑ओवळीये | भाजपात धडाकेबाज घरवापसी! गावातील राजकीय समीकरणे बदलली.
*🛑ओवळीये | भाजपात धडाकेबाज घरवापसी! गावातील राजकीय समीकरणे बदलली.*
*🛑जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* ओवळीये ग्रामपंचायतीत राजकीय पटलावर मोठी हालचाल घडवून आणत सरपंच मा. सौ. तारामती चंद्रकांत नाईक तसेच ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. चंद्रकांत कृष्णा नाईक यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर घरवापसी केली. कोकणातील स्थानिक राजकारणात या प्रवेशाला विशेष महत्व दिले जात असून पुढील गावराजकारणातील समीकरणे यामुळे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
या पक्षप्रवेशासाठी श्री. हनुमंत मधुकर सावंत व प्रकाश आत्माराम सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या पुढाकारामुळेच ओवळीयेतील प्रमुख लोकप्रतिनिधी पुन्हाक्ष
भाजपाच्या भूमिकेत एकवटले.
कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्साह वाढविणाऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस श्री. महेशजी सारंग, जिल्हा बँक संचालक श्री. रवींद्र मडगांवकर, उपसरपंच सौ. मनस्वी सावंत, ग्रा. सदस्य सौ. श्वेता सावंत, प्रिया सावंत, माजी बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, डेगवेचे मधुसूदन देसाई, शक्तिकेंद्रप्रमुख राजन राणे,बूथ प्रमुख सागर सावंत, हनुमंत सावंत, मनोज सावंत, गावप्रमुख सदानंद सावंत, जगन्नाथ सावंत, रत्नदीप सावंत, सुप्रिया राऊळ, भिवा सावंत, प्रकाश आत्माराम सावंत, मोहन सावंत, चंद्रकांत राऊळ, वेर्ले बूथ प्रमुख प्रसाद गावडे, सुभाष राऊळ आदी ग्रामस्थांचा समावेश होता.
भाजपात झालेल्या या दमदार घरवापसीमुळे ओवळीये परिसरातील स्थानिक राजकारणात नव्या उत्साहाची चाहूल लागली असून आगामी काळात पक्ष संघटन अधिक बळकट होण्याची चिन्हे दिसत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

