🛑ओवळीये सरपंचांची भाजपात घरवापसी.
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी, दि९- :-*
*
ओवळीये येथील सरपंच मा.
सौ. तारामती चंद्रकांत नाईक व ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. चंद्रकांत कृष्णा नाईक यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
या पक्षप्रवेशासाठी मा. श्री. हनुमंत मधुकर सावंत व प्रकाश आत्माराम सावंत यांनी विशेष प्रयत्न केले असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. संदीपजी गावडे, जिल्हा सरचिटणीस मा. श्री. महेशजी सारंग, जिल्हा बँक संचालक मा. श्री. रवींद्र मडगांवकर, उपसरपंच सौ. मनस्वी सावंत, ग्रा. सदस्य सौ. श्वेता सावंत, प्रिया सावंत, माजी बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, डेगवे येथील मधुसूदन देसाई, शक्तिकेंद्रप्रमुख राजन राणे, गेळे सरपंच सागर ढोकरे, बूथप्रमुख सागर सावंत, हनुमंत सावंत, मनोज सावंत, गावप्रमुख सदानंद सावंत, जगन्नाथ सावंत, रत्नदीप सावंत, सुप्रिया राऊळ, भिवा सावंत, प्रकाश आत्माराम सावंत, मोहन सावंत, चंद्रकांत राऊळ, वेर्ले बूथप्रमुख प्रसाद गावडे, सुभाष राऊळ आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
पक्षप्रवेशानंतर परिसरात उत्साहाचे वातावरण असून विकसित ओवळीयेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_
*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*
*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*
*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*
*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*
*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*
*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*
*कसे वापरावे ?*
*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*
*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*
*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*
*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*
*संपर्कासाठी*
*9423254613*
*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*
*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

