कोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मानद सदस्यपदी डॉ.तन्मय आठवले.

*🛑आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मानद सदस्यपदी डॉ.तन्मय आठवले.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- ०८:-* देवगड मेडिकल फाउंडेशनचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.तन्मय आठवले यांना International Society of Arthroscopy, Knee Surgery & Orthopaedic Sports Medicine (ISAKOS) या आंतरराष्ट्रीय संस्थेने मानद सदस्यत्व नुकतेच प्रदान करण्यात आले. भारतातील केवळ ५९ ऑर्थोपेडिक सर्जनना या जागतिक संस्थेचे सदस्यत्व प्राप्त झाले आहे. या प्रतिष्ठित यादीत डॉ. आठवले यांचे नाव समाविष्ट झाले असून देवगड तालुका व सिंधुदुर्ग जिल्हयासाठी अभिमानाचा क्षण आहे.

डॉ.आठवले हे देवगड मेडिकल फाऊंडेशनमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत आहेत. या विशेष यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसह सर्व क्षेत्रातून डॉ. आठवले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!