🛑वेंगुर्ले नगर वाचनालयातर्फे आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी आवाहन.
*🛑वेंगुर्ले नगर वाचनालयातर्फे आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी आवाहन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- ०८:-* नगर वाचनालय,वेंगुर्ले संस्थेतर्फे सन २०१७ पासून अनिल श्रीकृष्ण सौदागर पुरस्कृत ‘श्रीकृष्ण सखाराम सौदागर स्मृती’ आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका पत्रकारास सन २०२४-२५ वर्षीचा आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रुपये ५,००० रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे.तरी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी व्यक्ती अथवा त्या पत्रकारांकरिता त्यांच्यावतीने त्यांचे निकटवर्ती पुरस्कारासाठी अर्ज करु शकतात. २४ डिसेंबरपर्यंत संस्थेच्या कार्यालयात अर्ज पाठवावेत अगर प्रत्यक्ष आणून द्यावेत. पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी अनिल सौदागर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

