कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनानिमित्त लोगो स्पर्धा.

*🛑सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनानिमित्त लोगो स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* सावंतवाडीत २८ डिसेंबरला आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनानिमित्त संमेलन लोगो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे श्रीराम वाचन मंदिरच्या आयोजनाखाली हे संमेलन होत आहे. या स्पर्धेसाठी उत्तम कलाकृतीला २५०० रुपयांचे पारितोषिक तसेच सन्मानपत्र आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हा लोगो विषयाला साजेसा वा रंगीत असावा. लोगोचा आकार – ५०७ इंच अथवा ६ × ८ इंच असावा. – एक कलाकार एक अथवा दोन लोगो (कलाकृती) पाठवू शकतो. लोगोवर वॉटरमार्क नसावा. लोगो जेपीईजी फॉर्मेटमधेच व व्हाईट बॅकग्राऊंडवर पाठवावा. रिझोल्युशन ३०० डीपीआय हवे. कलाकाराने पाठविलेला लोगो ओरिजनल आणि स्वतः काढलेला असावा. सदर लोगो ta6608001@gmail.com येथे पाठवावा. अथवा प्रत्यक्ष कार्यालयात आणून द्यावा. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी राजेश मोंडकर (९४२३३०१७३१) यांच्याशी अथवा श्रीराम वाचन मंदिर कार्यालयात संपर्क साधावा,असे आवाहन संमेलन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!