कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवाराची ०७ डिसेंबर रोजी संयुक्त सभा.

*🛑मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवाराची ०७ डिसेंबर रोजी संयुक्त सभा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे रविवार ७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवार कार्यकारिणी मंडळ व निमंत्रित माजी विद्यार्थी यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेत माजी विद्यार्थी यांच्या २८ डिसेंबर रोजी होणाऱ्या स्नेहमेळाव्याबाबत चर्चा करून निर्णय घ्यावयाचा आहे. तसेच स्नेहमेळावा समिती नियुक्ती करणे, अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेच्या विषयावर चर्चा करून निर्णय घेणे आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. सर्व कार्यकारिणी मंडळ, सर्व पदाधिकारी/सदस्य/निमंत्रित माजी विद्यार्थी यांनी सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवारातर्फे करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!