कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑इन्सुली ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दि.६ डिसेंबर रोजी.

*🛑इन्सुली ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दि.६ डिसेंबर रोजी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- ०५:-* इन्सुली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दिनांक ०६डिसेंबर रोजी होणार आहे.या निमित्ताने सकाळी श्री देवी माऊलीची पूजा,अर्चा त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे.त्यानंतर नवस बोलणे नवस फेडणे.तसेच दुपारी मान्यवरांच्या हस्ते श्री देवी माऊली दिनदर्शिकेचे प्रकाशन होणार आहे.रात्री पालखी प्रदक्षिणा होणार असून रात्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा प्रयोग होणार आहे तरी सर्व भाविकांनी ग्रामस्थांनी या जत्रोसवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष देवस्थान समिती,ग्रामस्थ व मानकरी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!