कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑वायंगणी स्वामी समर्थ मठाचा १ डिसेंबरपासून वर्धापन दिन.

*🛑वायंगणी स्वामी समर्थ मठाचा १ डिसेंबरपासून वर्धापन दिन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴आचरा, दि- २५:-* वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा १३ वा वर्धापन दिन सोहळा सोमवार, १ ते ३ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.सोमवार,१ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता श्री स्वामी समर्थ मठाकडून पालखी प्रस्थान व वायंगणी गावात पालखी परिक्रमा (महादेश्वर ढोलपथक नाडण, पुजारेवाडी), दुपारी १२ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता पालखीचे मंदिरात आगमन, ७ वाजता नित्यआरती, रात्री ८ वाजता स्थानिकांची भजने. मंगळवार, २ रोजी सकाळी ५ वाजता राजोपचार पूजा, दुग्धाभिषेक व सहस्त्र बिल्वापर्ण पूजन, ९ वाजता सामूदायिक सत्यनारायण महापूजा व होमहवन कार्यक्रम, दुपारी १२ वाजता आरती, १२.३० वाजता महाप्रसाद, १ पासून स्थानिकांची भजने. बुधवार, ३ रोजी सकाळी ७वाजता नित्य आरती, ९ वाजता सत्यदत्त महापूजा कार्यक्रम, दुपारी १२ वाजता आरती, १२.३० वाजता महाप्रसाद, ३ वाजता हळदीकुंकू कार्यक्रम, १ पासून स्थानिकांची भजने, रात्री १० वा नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भूमिका दशावतार नाट्य मंडळाचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग ‘श्री संत देवावतारी बाळूमामा’ सादर होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामी समर्थ सेवा मंडळाने केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!