कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑वेंगुर्ले येथे १४ रोजी तालुकास्तरीय वाचक स्पर्धा.

*🛑वेंगुर्ले येथे १४ रोजी तालुकास्तरीय वाचक स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- २५:-* सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ व वेंगुर्ले नगरवाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता वेंगुर्ला नगरवाचनालय संस्थेच्या लक्ष्मीबाई कोरगावकर सभागृहात वेंगुर्ले तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन केले आहे. वाचक स्पर्धेसाठी ‘गंगाराम गवाणकर याची कोणतीही साहित्यकृती’ यावर १० मिनिटांमध्ये परीक्षण सादर करावयाचे आहे. स्पर्धक हा वेंगुर्ले तालुक्यातील कोणत्याही वाचनालयाचा सभासद असावा. वेंगुर्ले शहराबाहेरून येणाऱ्या स्पर्धकाला येण्याजाण्याचा प्रवास खर्च १०० रु. देण्यात येईल. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५००, २५०, १५० रुपये अशी पारितोषिके देण्यात येतील. इच्छुक स्पर्धकांनी वाचनालयाच्या माध्यमातून १० डिसेंबरपर्यंत वेंगुर्ले नगर वाचनालय येथे नावनोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर आणि कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!