🛑कणकवलीत ३० रोजी जिल्हास्तर चित्रकला स्पर्धा.
*🛑कणकवलीत ३० रोजी जिल्हास्तर चित्रकला स्पर्धा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २५:-* अप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवली यांच्यावतीने रविवार, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत कणकवली विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला येथे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. ट्रस्टच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षीही चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष महेश काणेकर यांनी केले आहे. स्पर्धा दोन गटात होणार आहे. पाचवी ते सातवी गटासाठी ‘आवडता सण’ आणि ‘वृक्षारोपण’ असे विषय आहेत. तर आठवी ते दहावी गटासाठी ‘थंडीचे दिवस’ आणि ‘जत्रा’ असे विषय आहेत. यापैकी एका विषयावर चित्र काढावयाचे आहे. स्पर्धेसाठी चित्र काढण्याचा पेपर ट्रस्टतर्फे पुरविण्यात येणार आहे. मात्र, रंग साहित्य (उदा. रंगपेटी, ब्रश, पेन्सिल, क्रेयॉन्स) विद्यार्थ्यांनी स्वतः सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

