*▪️जय भवानी युवा प्रतिष्ठान उसप ग्रुपने शिवजयंतीचे औचित्य साधुन जोपासली सामाजिक बांधिलकी* *उसप हायस्कूलला केले बेंचचे वितरण
*▪️जय भवानी युवा प्रतिष्ठान उसप ग्रुपने शिवजयंतीचे औचित्य साधुन जोपासली सामाजिक बांधिलकी*
*उसप हायस्कूलला केले बेंचचे वितरण* *
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :* *प्रतिक राणे*
*▪️साटेली*
जय भवानी युवा प्रतिष्ठान उसप ग्रुपने जोपासली सामाजिक बांधिलकी.
आजच्या दिवशी म्हणजेच शिवजयंती चे अौचित्य साधत जय भवानी युवा प्रतिष्ठान ग्रुप उसप ने बापूसाहेब देसाई विद्यालय उसप हायस्कूलला केले बेंच चे वितरण .
आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे नक्कीच देणं लागतो, प्रत्येक माणूस काहीना काही आपल्यापरीने कार्य करत असतो.हे कार्य करत असताना चांगल्या कामासाठी खारीचा वाटा उचलत असतो .याचीच प्रचिती आज उसप येथे अनुभवायला आली.
नेहमीच या ग्रुप ने आज समाज विधायक कार्य करत उसप हायस्कूल ला पंधरा बेंचेस चे वितरण करत विद्यार्थ्याची होणारी गैरसोय दुर केली.काही दिवसांपूर्वी हायस्कूल च्या प्रशासकीय विभागाकडून बेंच च्या संदर्भात पत्र प्राप्त झाले होते. याची जय भवानी युवा प्रतिष्ठान उसप ग्रुप ने तत्काळ दखल घेत दिलेले आश्वसन पूर्ण केले.
प्रशालेचे मुख्याद्यापक श्री.खांडेकर सरांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले.त्यानंरत मु.पो.क्राईम ब्रांच अॉफिसर मा.श्री.सुधिर चव्हाण साहेब यांनी श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाला सुरवात केली.
त्यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.चंद्रकांत मळीक , मा.श्री. लक्ष्मण जाधव साहेब , मा.श्री. अमोद उसपकर , मा.श्री. अर्जुन जाधव , मा.श्री.सुरेंद्र जगदाळे सर , अॅड.श्री.नितीन रेडकर , अॅड.श्री. दाजी नाईक ,श्री.दशरथ वि.मोरजकर , श्री.संतोष केरकर(गुरुजी) ,श्री.रामा रेडकर , श्री.अौदुंबर बांदेकर , श्री. सूर्यकांत मळीक , श्री. रामचंद्र गवस ,श्री.सुनिल नाईक , श्री.संतोष गवस , श्री उदय मोरजकर, श्री.शंकर नाईक , श्री. प्रविण वि.गवस , श्री. संदेश रेडकर ,श्री. निलेश गवस श्री.रत्नाकर गवस आदी उपस्थित होते.
*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*
*🤷🏻♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻♀️*
*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻♂️_*
*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘
_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_
*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*
*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*
*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._
*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

