कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

▪️ वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिराच्या उर्वरित बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देऊ महेश जाधव*

 

*पश्चिम महाराष्ट्र देववस्थापन समितीकडे प्रस्ताव सादर करण्याच्या केल्या सूचना*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴बांदा :*
वाफोली येथील श्री देवी माऊली मंदिराच्या उर्वरित बांधकामासाठी निधी उपलब्ध दिला जाईल. त्यासाठी रीतसर प्रस्ताव सादर करावा अशी सुचना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूरचे अध्यक्ष महेश जाधव यांनी वाफोली देवस्थान समितीला दिल्या.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूरच्या पदाधिकार्‍यांनी वाफोली मंदिराला भेट देत मंदिराची पाहणी केली. मंदिराच्या सुबक बांधकाम व चोख आर्थिक व्यवहाराबाबत अध्यक्ष महेश जाधव यांनी वाफोली देवस्थान समितीचे कौतुक केले. वाफोली देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सदस्य संगिता खाडे, बसनगोंडा पाटील, प्रमोद पाटील, शिवाजीराव जाधव, सुभाष वोरा, विजय पोवार आदी पदाधिकारी तसेच वाफोली देवस्थानचे मानकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो:-
वाफोली येथे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांचे स्वागत करताना वाफोली देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस. सोबत इतर मान्यवर उपस्थित होते.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!