कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑थंडीमुळे आंबा,काजूला मोहर.

*🛑थंडीमुळे आंबा,काजूला मोहर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २१:-* पाऊस संपताच जिह्यातील बहुतांश भागात गुलाबी थंडीची चाहुल लागली आहे. दोन दिवसांपूर्वी तर किमान तापमान १० अंशापर्यंत खाली आले होते. यामुळे आंबा व काजूला मोहर येण्याची प्रक्रिया बऱ्यापैकी सुरू झाली आहे.अशाचप्रकारे थंडी राहिली,तर मोहर अजून चांगला येण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र,या कालावधीत ढगाळ वातावरण अथवा पाऊस येऊ नये,अशी बागायतदारांची अपेक्षा आहे.

यावर्षी मे महिन्यात सुरू झालेला पाऊस नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत,राहिला.त्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले.आता थंडीची चाहुल लागली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात थंडी जाणवत आहे. दोन दिवसांपूर्वी किमान तापमान १० अंशापर्यंत खाली आल्याची नोंद आहे. उपलब्ध अंदाजानुसार २२ नोव्हेंबरपर्यंत थंडी असणार आहे. तसेच सिंधुदुर्गमध्ये हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, थंडी कमी होऊन पाऊस आल्यास आंबा-काजूच्या मोहरावर थेट परिणाम होण्याची भीती आहे. काही शेतकऱ्यांनी फवारणीही करण्यास सुरुवात केली असल्याने पाऊस आल्यास त्याचा परिणाम जाणवणार नाही. सध्या सुरू असलेली थंडी अजून काही कालावधीपर्यंत कायम राहिल्यास आंबा व काजूसाठी फायदेशीर ठरणार आहे. मात्र, ढगाळ वातावरण अथवा पावसाचे आगमन झाल्यास त्याचा फटका आंबा काजूला बसण्याची शक्यता अधिक आहे:

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!