कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑नगरपरिषद समोर फुटपाथ वरील तो धोकादायक खड्डा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बुजवला.

*🛑नगरपरिषद समोर फुटपाथ वरील तो धोकादायक खड्डा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बुजवला.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २१:-* गेले कित्येक दिवस नगरपरिषद समोर फुटपाथ ज्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस थांबतात त्या ठिकाणी एक खूप मोठा खड्डा होता. त्या फुटपाथ वरून सकाळच्या सत्रामध्ये मॉर्निंगवॉक साठी ये – जा करणारे ज्येष्ठ नागरिकांची नेहमी रहदारी असायची काही वेळा त्या ठिकाणी तीन अपघात देखील झाले होते अशी पोलिसांनी माहिती दिली तर याचीच दखल घेऊन सुशील चौगुले सावंतवाडी तालुका शहर प्रमुख माहिती अधिकारी व पोलीस मित्र सुमित (आबा) पिरणकर, मयूर सावंत, मनोज गुंजाळ व सुनील नाईक यांनी सामाजिक बांधिलकीचे सदस्य रवी जाधव यांना विनंती केली असता काल रात्री एकच्या सुमारास तो खड्डा सिमेंट काँक्रेट ने बुजवण्यात आला तसेच तीन मुशीकडील हॉस्पिटलच्या मार्गावर असलेला मोठा खड्डा देखील बुजवण्यात आला त्या खड्ड्यामध्ये आठ दिवसापूर्वी एका मोटरसायकल चालकाची मोटरसायकल जाऊन शॉकप्सर तुटून तो चालक रस्त्यावर पडला होता सुदैवाने त्याचा जीव वाचला. याचीही दखल घेऊन तोही खड्डा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने बुजवला. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, लक्ष्मण कदम, माहिती अधिकारी सुशील चौगुले व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मोरजकर यांनी सहकार्य केले त्यांच्या या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!