🛑मालवणात १३ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय खुली वाचक स्पर्धा.
*🛑मालवणात १३ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय खुली वाचक स्पर्धा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- १९:-* नगरवाचन मंदिर येथे प्रसिद्ध साहित्यिक ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांच्या कोणत्याही साहित्यकृतीवर तालुका खुली वाचक स्पर्धा १३ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या सादरीकरणासाठी ८ ते १० मिनिटे वेळ आहे. ही स्पर्धा वय, वर्षे १६ व त्यावरील स्पर्धकांसाठी खुली आहे. दिलेल्या विषयाचे रसग्रहणात्मक विवेचन (वक्तृत्व) अपेक्षित आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय या क्रमांकांना रोख रकमेची पारितोषिके, प्रशस्तीपत्रके देण्यात येतील. स्पर्धकांनी नावे १० डिसेंबरपर्यंत ग्रंथपाल संजय शिंदेंकडे द्यावीत. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन उदय मोरे यांनी केले आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना जिल्हा ग्रंथालय, कुडाळ येथे २० रोजी होणाऱ्या जिल्हा वाचक स्पर्धेत सहभाग मिळणार आहे. अधिक माहितीसाठी ९४२२२३४९५० यांच्याशी संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

