कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या १९७२ बॅचचे स्नेहसंमेलन.

*🛑कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या १९७२ बॅचचे स्नेहसंमेलन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १९:-* कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या एस. एस. सी. १९७२ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन ७ डिसेंबर रोजी होणार आहे. हे विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एकत्र येऊन आपापल्या जीवनातील व कार्यक्षेत्रातील अमूल्य अनुभवांची देवाणघेवाण करणार आहेत.

हे स्नेहसंमेलन कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या परुळेकर हॉलच्या प्रांगणात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना परस्परांशी संवाद साधण्याची एक सुंदर संधी उपलब्ध करून देणे हा आहे.या ऐतिहासिक स्नेहसंमेलनात पुढील विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत प्रशांत माणगावकर, बाळासाहेब नार्वेकर, तात्या वेंगुर्लेकर, सौ. सुरेखा कोरगावकर-लाड, सौ. उषा माने-गावकर, मंगला ढोरे-सातावळेकर, इजाबेल पिंटो, प्रतिभा काणेकर पाटणकर, सुबोधिनी वेंगुर्लेकर घाटगे, शेवंती गावडे-लाड, शुभदा आजगावकर-दळवी, मीना पोतनीस, मंगला मडकईकर-मालवणकर,मंगला मुंज, प्रभावती कोरगावकर शिरसाट, रेखा काणेकर मसुरकर, शोभाना प्रियोळकर-सबनीस, स्नेहलता परांजपे-काजरेकर, अरुणा देशपांडे-उटकुर, पद्मजा कुलकर्णी सबनीस, सुनेत्रा रांगणेकर-पाटकर, भारती वंजारी-नार्वेकर, उषा नाईक, चंद्रलेखा नार्वेकर-नाटेकर, मोहिनी मांजरेकर-तुळसकर, भारती बांदेकर-शिरसाट, अजित कुलकर्णी, आनंद बोंन्द्रे, सुरेश कासार, सुरेश सावंत, श्यामसुंदर नाईक, अनिल देसाई, शेखर केसरकर, दत्ताराम राणे, रवींद्र बांदेकर, भास्कर येळेकर, रमाकांत सावंत, मिलिंद नाबर, अरविंद सावंत, सुबोध वेंगुर्लेकर,

आनंद जडये, फारुख शेख, राजा विचारे, माई नाडकर्णी, अनु नाडकर्णी, मिलिंद गाडगीळ, रवींद्र ‘भोसले उदय रांगणेकर सुरेश टोपले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कळसुलकर हायस्कूलच्या संचालक मंडळाचे मंडळाचे अध्यक्ष शैलेश पई आणि इतर संचालक मंडळ तसेच कर्मचारी वर्गाचे नेहमीच सहकार्य मिळत असल्याचे आयोजकांनी नमूद केले. चहापाणी, जेवणाची उत्तम सोय समर्थ कृपा केटर्स माजगावचे मालक अरविंद रेडकर आणि त्यांचे सहकारी चांगल्याप्रकारे करीत आहेत. तसेच या सुंदर क्षणांचे चित्रीकरण ओंकार फोटो स्टुडिओचे मालक भूपेंद्र सावंत आणि त्यांचे सहकारी मेघःश्याम आळवे हे करीत असतात. अधिक माहितीसाठी संपर्क – प्रशांत माणगावकर : ७७४४८४०६१९ किंवा तात्या वेंगुर्लेकर, सुरेखा कोरगावकर – लाड.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!