कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑शिक्षक ज्ञानेश्वर सावंत यांना ‘शिवराजमुद्रा शैक्षणिक रत्न पुरस्कार २०२५’ प्रदान.

*🛑शिक्षक ज्ञानेश्वर सावंत यांना ‘शिवराजमुद्रा शैक्षणिक रत्न पुरस्कार २०२५’ प्रदान.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १८:-* ओंजळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सातारा यांच्या वतीने आयोजित “शिवराजमुद्रा संमेलन २०२५” या भव्य सोहळ्यात, जिल्हा परिषद पूर्ण प्राथ.शाळा मोरगाव नं. १, (तालुका- दोडामार्ग) येथील पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर लक्ष्मण सावंत यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘शिवराजमुद्रा शैक्षणिक रत्न पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार वितरण समारंभ सो. वेणूताई चव्हाण स्मारक सभागृह, कराड येथे संपन्न झाला. ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक अनिल गवस यांच्या हस्ते सावंत यांचा सत्कार ,सन्मानचिन्ह, मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

या प्रसंगी शिक्षण, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

आपल्या मनोगतात सावंत यांनी सांगितले की ,

“हा सन्मान आपल्या व्यक्तिगत कार्याचा नव्हे, तर आपल्या मागे उभे असलेले सहकारी शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याचे फलित आहे.”

या गौरवाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, सहकारी शिक्षक व पालकवर्ग यांनी सावंत यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!