🛑उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिर संपन्न.
*🛑उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिर संपन्न.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शुभम वैद्य*
*🎴वेंगुर्ला, दि- १८:-* राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी लहान मुलांचे शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील वरिष्ठ सर्जन डॉ पांडुरंग वजराटकर उपस्थित होते, त्यांनी एकूण 30 मुलांची तपासणी केली. या शिबिरामध्ये जे लाभार्थी शस्त्रकियेस पात्र असतील त्यांची शस्त्रक्रिया उप जिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे नजिकच्या काळात करण्यात येईल अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संदीप सावंत यांनी दिली. सदर शिबिर साठी वैद्यकीय अधिकारी डॉ रावळ, रुग्णालयीन स्टाफ व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

