🛑पालकमंत्री नीतेश राणेंकडून पदाधिकाऱ्यांशी चर्चा.
*🛑पालकमंत्री नीतेश राणेंकडून पदाधिकाऱ्यांशी चर्चा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह breking*
*🎴सावंतवाडी, दि- १८:-* सावंतवाडी आणि वेंगुर्ले नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीमध्ये अद्यापही एकमत झालेले नाही. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पालकमंत्री नीतेश राणे यांनी दोन्ही ठिकाणी भेट देत भाजपच्या पदाधिकारी व उमेदवारांशी चर्चा केली. उमेदवारी अर्ज २१ नोव्हेंबरपर्यंत मागे घेता – येणार आहे.
शिवसेना व भाजपने स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज भरले आहेत. नगराध्यक्षपदासाठी श्रद्धा सावंत-भोसले यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला काही जागा सोडण्यात आल्या होत्या.
मात्र, त्या ठिकाणी आता भाजपने आपले उमेदवार अचानकपणे उभे केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्वतंत्र अर्ज भरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि भाजप अशी युती होईल का,याकडे सर्वांचे लक्ष आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

