🛑सावंतवाडीत १३ डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालत.
*🛑सावंतवाडीत १३ डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालत.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १८:-* प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक वाद,पोटगी आदी प्रकरणी तसेच वीज वितरण कंपनी, बँक, ग्रामपंचायत वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवावीत,यासाठी १३ डिसेंबरला येथील दिवाणी न्यायालयात सकाळी १० वा. राष्ट्रीय लोकअदालत आयोजित केली आहे. सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन यांच्यातर्फे ही अदालत होणार आहे. उच्च न्यायालय व राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने आखून दिलेल्या निर्देशानुसार लोकअदालत होत आहे. ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे चर्चेद्वारे मिटवायची असतील, त्यांनी वादपूर्व चर्चेसाठी या न्यायालयात हजर राहवे वा फोनद्वारे न्यायालयाशी संपर्क साधावा. त्यानुसार उभय पक्षकारांशी चर्चेची तारीख व माध्यम पाठविण्यात येईल. पक्षकारांचे न्यायालयीन प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी खटले किंवा राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, ग्रा.प. कडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने निटवायची आहेत, त्यांनी ती तालुका विधी सेवा समिती, सावंतवाडी यांच्या कार्यालयाकडे लवकरात लवकर दाखल करावीत, असे आवाहन तालुका विधी सेवा समिती सावंतवाडीतर्फे करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

