🛑दोडामार्ग तालुका उबाठा प्र. उपजिल्हाप्रमुखपदी आयनोडकर.
*🛑दोडामार्ग तालुका उबाठा प्र. उपजिल्हाप्रमुखपदी आयनोडकर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- १८:-* पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्याच्या संपूर्ण कार्यक्षेत्रासाठी लक्ष्मण कुसो आयनोडकर यांची उपजिल्हाप्रमुख (प्रभारी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना दिले आहे.संघटना विस्तार, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय तसेच पक्षाच्या भुमिकेची प्रभावी अंमलबजावणी यासाठी त्यांनी पुढील काळात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळायची आहे. ही नियुक्ती जाहीर करताना शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आयनोडकर यांच्या कार्यक्षमतेची आणि निष्ठेची प्रशंसा करत भविष्यातील राजकीय, सामाजिक उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.लक्ष्मण आयनोडकर यांनी शिवसेनेत विविध स्तरांवर जबाबदाऱ्या सांभाळत सातत्याने कार्य केले आहे.त्यांचा प्रवास समर्पित शिवसैनिकापासून सुरू होऊन शेतकरी सेना तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, तालुका संघटक व आता उपजिल्हाप्रमुख (प्रभारी) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

