*. *▪️ओवळिये येथे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत बंधारा मंजुर
*▪️ओवळीये सरपंच अब्जू सावंत यांच्या हस्ते उद्घाटन*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*त्रिविक्रम सावंत*
*🎴देवसू :*
दीपक केसरकर यांच्या बहुचर्चित अशा चांदा ते बांदा योजनेतून तेथे नदीवर बंधाऱ्यासाठी सुमारे पंधरा लाख निधी मंजूर झाला असून त्याचे उद्घाटन आज ओवळीये सरपंच अब्जू सावंत यांनी केले गावातील सुमारे पंधरा-वीस शेतकऱ्यांना या बंधाऱ्यापासून उन्हाळ्यामध्ये फायदा होणार असून त्यांच्या पाण्याचा प्रश्न भेटणार आहे यावेळी शेतकऱ्यांच्या हितावह अशी कामे होत असल्यामुळे ओवळिये सरपंच अब्जू सावंत यांनी आमदार दीपक केसरकर यांचे आभार मानले यावेळी उपसरपंच सागर सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष योगेश धुरी, किरण सावंत गावातील ग्रामस्थ उपस्थित होते
_*🚗इन्शुरन्स काढायचा आहे.. “Don’t Worry”*_
*🌈आता आपल्या गाडीचा इन्शुरन्स काढा अगदी आपल्या खिशाला परवडेल अशा पैशात..🚗*
*🛵आमच्याकडे सर्व गाड्यांचे फुल इन्शुरन्स,थर्ड पार्टी इन्शुरन्स काढून मिळतील..*
*🚗तुमच्या खिशाला परवडतील अशा विविध रक्कमेच्या इन्शुरन्स पाँलिसी उपलब्ध..*
_*🤷🏻♂️ संपर्क : विशाल पित्रे, सावंतवाडी*_
_*📱मोबाईल : 9405475712*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

