कोकणशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

▪️सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ( शिक्षण विभाग ) आयोजित वक्तृत्व स्पर्धेत शाळा सावंतवाडी नंबर 4 ची कु. वेदा राऊळ

*▪️सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ( शिक्षण विभाग ) आयोजित वक्तृत्व स्पर्धेत शाळा सावंतवाडी नंबर 4 ची कु. वेदा राऊळ हिचे दैदिप्यमान यश* *

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*प्रशांत मोरजकर*

*🎴 सावंतवाडी:*

14 नोव्हेंबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभाग च्या वतीने बाल दिनानिमित्त घेण्यात आलेल्या *जिल्हास्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत* *शाळा सावंतवाडी नंबर 4* ची इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी *कुमारी वेदा प्रवीण राऊळ* हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे .
तिच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संतोष तळवणेकर , उपाध्यक्ष श्रीमती सेजल लाड ,केंद्रप्रमुख श्रीमती लंगवे मॅडम, मुख्याध्यापक श्री.केशव जाधव, सर्व शिक्षक वृंद , पालक वर्ग व इतर मान्यवरांनी खूप खूप अभिनंदन केले.

_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_

💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..

🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..

💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..

⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!

*🤷🏻‍♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_

_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_

_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!