आणखीकोकणक्रीडामहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 भाला फेक स्पर्धेत बयाजी बुराण यांचा राज्यस्तरीय यश ; कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग,दि-११:- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने आयोजित शिक्षक व अधिकारी कर्मचारी विविध स्पर्धा सन २०२५/२६ संपन्न झाल्या. यात मैदानी क्रीडा स्पर्धेतमध्ये श्री. बयाजी महादेव बुराण (क्रीडा शिक्षक / पर्यवेक्षक – माध्यमिक विद्यामंदिर कनेडी) यांनी सहभाग घेऊन ‘भाला फेक’ या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला. आता कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. श्री. बुराण यांचे कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित-  माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचे संस्थाध्यक्ष सतीश सावंत व सर्व कार्यकारी मंडळ, शालेय समिती चेअरमन श्री. आर. एच. सावंत व सर्व सदस्य मुख्याध्यापक प्राचार्य सुमंत दळवी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच त्यांचे शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, सिंधुदुर्ग तसेच आणि तमाम क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रेमी यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!