🛑 पत्रकारांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी ; दोडामार्ग पोलीस स्टेशनमध्ये पत्रकारांची मागणी
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴दोडामार्ग, दि-११:- व्हाईस ऑफ मीडिया व इतर डिजिटल मीडिया पत्रकार हे व्यावसायिक पत्रकार असून, स्थानिक व राष्ट्रीय माध्यमांत वार्तांकनाचे कार्य करत आहे. दिनांक १० नोव्हेंबर रोजी सामाजिक माध्यमावर संदेश वरक मिञ मंडळ या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पञकाराविरुद्ध एका इसमाने बदनामीकारक मजकुर प्रसारित केला आहे. तसेच त्या मजकुर दरम्यान पञकारांच्या खोटी, अपमानास्पद व प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी पोस्ट / विधाने प्रसिद्ध केली आहेत. त्या मजकुरामुळे समाजामध्ये गैरसमज निर्माण झालेआहे. ही कृती भारतीय दंड संहिता कलम 499, 500 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 अंतर्गत गुन्हा ठरतो. त्यामुळे त्या इसमावर कारवाई करावी अशी मागणी व्हाईस ऑफ मीडिया व इतर डिजिटल मीडिया पत्रकारांनी दोडामार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
यावेळी व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष भूषण सावंत, कार्यकारिणी सदस्य प्रथमेश गवस, दोडामार्ग तालुकाध्यक्ष बुधाजी उर्फ आपा राणे, सचिव प्रतिक राणे, पञकार प्रमोद गवस, गोविंद शिरसाट उपस्थित होते. यावेळी उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांनी सदर इसमावर कारवाई करण्यात येईल असे शब्द दिला.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

