कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑नेमळे श्री देवी सातेरी देवस्थानचा उद्या वार्षिक जत्रोत्सव.

*🛑नेमळे श्री देवी सातेरी देवस्थानचा उद्या वार्षिक जत्रोत्सव.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ११:-* नेमळे येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थान श्री देवी सातेरी देवस्थान चा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.

धार्मिक परंपरेचे पावित्र्य:

श्री देवी सातेरी हे एक जागृत देवस्थान असून माहेर वासिणीची वोटी भरण्याची जत्रा तसेच नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. मनोभावे बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी हजारो भाविक मोठ्या श्रध्येने सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी उपस्थित राहून जात्रोत्सवाचा लाभ घेतात . भाविकांच्या या निष्ठेमुळे या सोहळ्याचे पावित्र्य अधिक वाढते.

जत्रोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळपासून विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांना सुरुवात होईल.

रात्री: देविची पालखी काढण्यात येईल, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी होऊन पालखी मिरवणुकीचा आनंद घेतात.

रात्रौ मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाग म्हणून सुप्रसिद्ध आजगांवकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक सादर होणार आहे.

देवस्थानचे मानकरी यांच्याकडून सर्व भाविकांनी या पवित्र जत्रोत्सवाचा आणि आयोजित केलेल्या धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!