🛑कणकवलीत रंगला भजन संध्या कार्यक्रम.
*🛑कणकवलीत रंगला भजन संध्या कार्यक्रम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि- ११:-* सुप्रसिद्ध भजन गायक कृष्णा देशमुख, अजित गोसावी संदीप देशमुख आणि सुप्रसिद्ध पखवाज वादक बंडुराज घाडगे यांच्या जुगलबंदी आणि सादरीकरणामुळे कणकवली येथे आयोजित केलेला भजन संध्या कार्यक्रम खूपच रंगतदार होत गेला.
भजन प्रेमी ग्रुप कणकवली यांच्या वतीने हा कार्यक्रम श्री भालचंद्र बाबा मठ येथेआयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग चे अध्यक्ष संतोष कानडे यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री भालचंद्र बाबा संस्थानचे सचिव श्री केळुसकर ,भजनी बुवा श्री प्रकाश पारकर ,भजनी कलाकार संस्थेचे सचिव गोपीनाथ लाड, भूषण वाडेकर,भास्कर गावडे मारुती मेस्त्री, सुदर्शन फोपे ,सेवानिवृत्त अधिकारी रविकांत मेस्त्री,कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके,जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ ,लक्ष्मीकांत भावे,अजित सावंत, मोहन पडवळ, सुधीर जोशी डॉक्टर सुहास पावस्कर,भजनी बुवा संदीप नाईकधुरे, बुवा सदानंद कसालकर, श्री तळगावकर, वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष श्री गवंडळकर बाबा वरदेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
मयूर मेस्त्री आणि रोहन गावडे बुवा सागर राठोड यांनी या कार्यक्रमासाठी साथ दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार गणेश जेठे यांनी केले.
संतोष कानडे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन कलेचे संवर्धन करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत त्याला जनतेने साथ द्यावी असे आवाहन केले. प्रकाश पारकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन गोपीनाथ लाड यांनी केले. यावेळी भूषण वाडेकर यांनी आभार व्यक्त केले. सागर मेस्त्री अमोल बोंद्रे वैभव नानचे गणेश पारकर, पंढरीनाथ गुरव, विकास गुरव,अनिल मेस्त्री, नीलकंठ मेस्त्री, प्राध्यापक जगदीश राणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी रसिकांनी फार मोठी गर्दी केली होती सायंकाळी उशिरापर्यंत हा कार्यक्रम रंगत गेला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

