🛑भांडुप ते सावंतवाडीसाठी ‘विशेष’ रेल्वे सेवेची मागणी.
*🛑भांडुप ते सावंतवाडीसाठी ‘विशेष’ रेल्वे सेवेची मागणी.*
*🛑भांडुप नागरिक कोकण प्रवासी सेवा समितीची मागणी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नितीन गावडे*
*🎴सावंतवाडी, दि- ११:-* भांडुप येथील भांडुप नागरिक कोकण प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष श्री सुभाष राणे आणि श्री उदय चोथे यांच्या पुढाकाराने, दिनांक ११/११/२०२५ रोजी सावंतवाडी स्टेशन मास्तर यांना एक निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये कोकणातील सणासाठी भांडुप येथील जवळपास १० ते २० हजार कोकणवासीय कुटुंबे गावी जात असल्याने, त्यांच्या सोयीसाठी भांडुप स्थानकातून नवीन भांडुप ते सावंतवाडी दरम्यान रेल्वे सेवा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
*मागणीचे स्वरूप काय आहे-*
मुंबईतील भांडुप या शहराला मिनी कोंकण देखील म्हणतात कारण येथे लाखो कोकणी वस्ती राहते, त्यासाठी त्यांचाकरिता स्लीपर कोचच्या ३०% जागा आणि सिटिंग कोचच्या १०% जागा राखीव ठेवून विशेष आरक्षण सुविधा उपलब्ध करावी.
*प्रवासाची ठिकाणे:* सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, दादर, तसेच दिवा, पनवेल, रोहा इत्यादी स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा यात समावेश आहे.
विशेष गाडीची आवश्यकता: भांडुप हे रेल्वेचे टर्मिनस स्टेशन नसले तरी, येथील सुमारे २० हजार कुटुंबे गावी जात असल्याने त्यांना दादर, कुर्ला टर्मिनस किंवा सीएसएमटी पर्यंत प्रवास करून ट्रेन पकडावी लागते. या त्रासातून मुक्तता मिळावी म्हणून रेल्वेने भांडुपला विशेष स्थानकाचा दर्जा देऊन आरक्षण उपलब्ध करावे, असे निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे.
*सावंतवाडी टर्मिनसची आवश्यकता:* भांडुप ते सावंतवाडी रेल्वे सेवेसाठी पुन्हा टर्मिनस सुविधेची नितांत आवश्यकता आहे त्यासाठी सावंतवाडी येथे कोचिंग टर्मिनसची सुविधा पूर्ण व्हावी.
या मागणीसंदर्भात या संघटनेचे अध्यक्ष श्री सुभाष राणे आणि श्री उदय चोथे यांनी अन्य प्रवासी प्रतिनिधींसोबत सावंतवाडी स्टेशन मास्तर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.
रेल्वे प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून निदान सणासुदीच्या काळात तरी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा द्यावा,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

