🛑ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पूर्वा सावंतचे यश.
*🛑ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पूर्वा सावंतचे यश.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ११:-* रांची येथे झालेल्या चौथ्या दक्षिण आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करताना महाराष्ट्राची २२ वर्षीय खेळाडू पूर्वा हितेश सावंत हिने महिलांच्या टिपल जंपमध्ये १३.०३ मीटर उडी घेत रौप्यपदक पटकावले. ती कुडाळ तालुक्यातील भडगावचे सुपुत्र उद्योजक हितेश सावंत यांची कन्या असून मुंबईच्या सोमैया स्पोर्ट्स ॲथलेटिक्स संलग्न राहून तिने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे.
२४ ऑक्टोबर रोजी पूर्वा हिने श्रीलंकेच्या खेळाडूला मागे टाकत हे रौप्यपदक पटकाविले. आतापर्यंत तिने ट्रिपल जंप प्रकारात वैयक्तिक दोन आंतरराष्ट्रीय पदके मिळविली आहेत. या यशातून तिने देश आणि राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून माजी आमदार वैभव नाईक यांनीही तिचे अभिनंदन केले. यावर्षीच्या दक्षिण आशियाई वैयक्तिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकाविणारी महाराष्ट्राची ती पहिली मुलगी ठरलीय. महाराष्ट्र ॲथलेटिक्स असो.ने तिचे अभिनंदन केलेय. पूर्वाच्या यशाने युवा खेळाडूंना प्रेरणा मिळाली असून राज्य शासनाने अशा खेळाडूंना पाठबळ देण्याची मागणी होत आहे. पूर्वा म्हणाली, हे यश मिळविण्यासाठी मला आई, वडील आणि माजी आमदार वैभव नाईक, कोच, अॅकॅडमीतील सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. हे पदक माझ्या मेहनतीचे फळ आहे. आपल्या देशाला आणखी पदके मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

