🛑 शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या तत्परतेने झाडावरून पडलेल्या व्यक्तीस जीवदान
🛑 वरची धाटवाडी येथे अपघातग्रस्ताला वेळेत मदत ; स्थानिकांकडून कौतुकाची थाप
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०९:- दोडामार्ग येथील वरची धाटवाडी येथे आज एक व्यक्ती झाडावरून पडून गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी घटनास्थळी जात यांनी तात्काळ हालचाल करत त्वरित मदतकार्य सुरू केले.
त्यांच्या निर्देशानुसार उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक व समन्वयक भिवा गवस यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका बोलावून जखमी व्यक्तीस गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी) येथे उपचारासाठी रवाना केले.
जखमी व्यक्तीस वेळेत वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचले असून स्थानिक नागरिकांकडून बाबुराव धुरी यांच्या या तत्परतेचे व सामाजिक जाणिवेचे जोरदार कौतुक होत आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

