सामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🛑 पारपोली येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पखवाज वादन क्लासेस ची सुरुवात.* *🛑 मनीष परब व नितीन गुरव यांचे विशेष सहकार्य

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING |

|NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी, दि९- :-*
पारपोली येथे भारतीय जनता पार्टी पारपोली बुथ व स्वरनाद संगीत विद्यालय यांच्यावतीने श्रीदेवी पावणाई रवळनाथ मंदिरात पखवाज वादनाचे क्लासेस सुरू करण्यात आले. लहान मुलांना संगीताची गोडी निर्माण व्हावी व कोकणातील पारंपारिक भजनांची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू करण्यात आला. महिन्याच्या प्रत्येक रविवारी हे क्लासेस घेण्यात येणारा असून तबला आणि पखवाज विशारद निलेश नागेश गुरव हे लहान मुलांना पखवाज वादन शिकवणार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या या उपक्रमाचे मुलांच्या पालकांनी व ग्रामस्थांनी कौतुक केले.रविवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी याचे उद्घाटन पावणाई रवळनाथ मंदिरात करण्यात आले. यामध्ये गावातील प्राथमिक शाळेतील १६विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी पारपोली येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मनीष परब, बुथअध्यक्ष एकनाथ परब, नितीन गुरव, सुरज कलांगण, गावातील भजन प्रेमी ग्रामस्थ सूर्यकांत तेजम, हेमंत गावकर, लक्ष्मण जाधव, गौरेश तेजम, गितेश परब, सोपान परब, अनिरुद्ध गुरव, रोहित कलांगण, कार्तिक तेजम व पारपोली ग्रामस्थ उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_

*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*

*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*

*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*

*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*

*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*

*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*

*कसे वापरावे ?*

*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*

*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*

*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*

*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*

*संपर्कासाठी*
*9423254613*

*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*

*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*

—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!