आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 संजय पडते यांची कार्यतत्परता शिवसेनेने दिला मदतीचा हात

🛑 शिवसेना म्हणेज आश्वासन नाहीतर प्रत्यक्षात मदत

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ, दि-०९:- तालुक्यातील सरंबळ गावातील कदमवाडी मधील श्री गणपत सरंबळकर यांच्या घराचे छप्पर नादुरुस्त झाले होते. ही बाब गावातील शिवसेना पदाधिकारी यांनी श्री संजय पडते यांच्याकडे सदर बाब मांडली.पडते यांनी क्षणाचा विलंब न लावता कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणे,जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून छपरासाठी लागणारे सर्व सिमेंट पत्रे, लोखंडी पाईप त्वरित पाठवून दिले.

शिवसेना पक्ष हे फक्त आश्वासन नाही देत जनतेला निढळ हाताने मदत देखील करत आहे ही बाब सर्वत्र माहिती आहे.त्याची प्रचिती सर्वांना बगायला मिळाली गावातील शिवसेना पदाधिकारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.सर्वसामान्य जनतेला शिवसेना रस्त्यावर उतरून आपत्ती काळात संकट समय शिवसेनाच मदतीला पुढे येते निवडणूक येतील जातील पण शिवसेना सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते. ह्या अगोदर देखील माननीय संजय पडते यांनी संकटकाळी मदतीचा हात पुढे केलेला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करणारे शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक नाहीत. त्यावेळी उपस्थित सरंबळ गावचे शिवसेना शाखा प्रमुख अमोल कदम, श्रावण जाधव, संजय परब व अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!