आरोग्यकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबेगाव येथे सॅनिटायजर व मास्क वाटप

 

*प्रशांत पंदारे यांच्या वाढदिवसाचे* *निमित्त,मंगेश* *तळवणेकरांच्या शुभहस्ते वाटप* .*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*प्रभाकर गावडे*

*🎴आंबेगाव :*
प्रशांत पंदारे म्हारकाटेवाडी यांनी आपला वाढदिवस आंबेगाव येथील दोन शाळांमध्ये शाळेतील मुलांन सोबत साजरा केला. यावेळी माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पंदारे यांनी मुलांना मास्क व सॅनिटायझर च वाटप केले. यावेळी संतोष राणे, अण्णा केळुस्कर, संजू परब, सखाराम कुंभार, पत्रकार संदेश कारिवडेकर, मुख्याध्यापिका मुननकर मॅडम, उपशिक्षक नितीन सावंत सर, उपशिक्षिका धोंड मॅडम, उपशिक्षिका जगदाळे मॅडम, प्रशांत कदम सर, विद्यार्थी उपस्थित होते.दरम्यान आंबेगाव माजी सरपंच कै.वासुदेव परब याना श्रध्दांजली वाहण्यात आली

_*🚗इन्शुरन्स काढायचा आहे.. “Don’t Worry”*_

*🌈आता आपल्या गाडीचा इन्शुरन्स काढा अगदी आपल्या खिशाला परवडेल अशा पैशात..🚗*

*🛵आमच्याकडे सर्व गाड्यांचे फुल इन्शुरन्स,थर्ड पार्टी इन्शुरन्स काढून मिळतील..*

*🚗तुमच्या खिशाला परवडतील अशा विविध रक्कमेच्या इन्शुरन्स पाँलिसी उपलब्ध..*

_*🤷🏻‍♂️ संपर्क : विशाल पित्रे, सावंतवाडी*_
_*📱मोबाईल : 9405475712*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!