शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कै.कृष्णाजी खानोलकर यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी शाळा नं.४ ला ५० हजाराची देणगी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१८: कै. कृष्णाजी खानोलकर यांच्या स्मरणार्थ येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळा नं. ४ या प्रशालेत पहिली ते सातवी पर्यंत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसांसाठी कायमस्वरूपी ५० हजार रुपयांची ठेव देण्यात आली. हा धनादेश त्यांचे सुपुत्र जयेश खानोलकर यांनी माजी मुख्याध्यापक कल्याण कदम व अध्यक्ष संतोष तळवणेकर यांच्याकडे सुपूर्द केला.यावेळी खानोलकर परिवारातील सदस्य उपस्थित होते.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_

_💥आपल्या बातम्या व जाहिराती जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणारे विश्वसनीय माध्यम..🔥_

      *🔥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज🔥*

_🏬मुख्य कार्यालय :परिमल टॉवर, राजवाड्याजवळ, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग._

*_🤷🏻‍♂️आमचे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे.._*
*_📱भ्रमणध्वनी +919423304856_*
*_🥏व्हाट्सॲप +918484827993_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!