वैभववाडीशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

एडगाव गावचे सुपुत्र सदानंद रावराणे शिक्षक भारती पुरस्काराने सन्मानित..

▪️मुंबईचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते रावराणे यांचा गौरव..*

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.१८: शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून देण्यात येणारा २०२१ चा पुरस्कार वैभववाडी तालुक्यातील एडगाव गावचे सुपुत्र व मिलिंद विद्यालय पवईचे संस्थापक तसेच वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद दत्ताराम रावराणे यांना ‘उत्कृष्ट संस्था चालक’ म्हणून मुंबईचे सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले.

सन २०२१ या वर्षातील विविध पुरस्कारांचा सोहळा रविंद्र नाट्य मंदिर मुंबई येथे पार पडला. वैभववाडी तालुक्यातील एडगाव गावचे सुपुत्र व मिलिंद विद्यालय पवईचे संस्थापक तथा वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद रावराणे यांना ‘उत्कृष्ट संस्था चालक’ म्हणून मुंबईचे सह. आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले.

श्री. रावराणे हे मुंबई मधील पवई या ठिकाणी गेली कित्येक वर्षे यशस्वीरित्या मिलिंद विद्यालयाचा कारभार अत्यंत उत्कृष्ट रित्या सांभाळत आहेत. त्यांचे बंधू जयेंद्र दत्ताराम रावराणे यांचे देखील आपल्या राजकीय कारकीर्दी बरोबरच वैभववाडी तालुक्यातील किंबहूना जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. हे सर्वश्रृत आहे. श्री. रावराणे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल रावराणे कुटुंबियांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-पालक तसेच सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. या सोहळ्यास माननीय शिक्षक आमदार कपिल पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

        *🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!