कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत ५ रोजी ‘हे चांदणे फुलांनी’

*🛑सावंतवाडीत ५ रोजी ‘हे चांदणे फुलांनी’*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सलग आठव्या वर्षी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘है चांदणे फुलांनी’ या जुन्या-नव्या हिंदी व मराठी गीतांचा व चित्रपट गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. विद्यालयाचा माजी विद्यार्थी व कलर्स मराठी ‘गौरव महाराष्ट्राचा’ फेम सागर मेस्त्री (मुंबई) आपले विशेष सादरीकरण करणार आहेत. बुधवार ५ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान सावंतवाडी (गार्डन) येथे ही मैफिल रंगणार आहे. हा कार्यक्रम सद्गुरू संगीत विद्यालयाच्या वर्षा देवण-धामापूरकर, अॅड. सिद्धी परब, समृद्धी सावंत, मधुरा खानोलकर, केतकी सावंत, निधी जोशी, नितीन धामापूरकर, भास्कर मेस्त्री, सर्वेश राऊळ हे विद्यार्थी सदर कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला साथसंगत नीलेश मेस्त्री (हार्मोनियम), किशोर सावंत, सिद्धेश सावंत, निरज भोसले (तबला), अश्विन जाधव (ऑक्टोपॅड), मंगेश मेस्त्री (सिंथेसायझर), दुर्वा सावंत (गिटार) यांची आहे. सूत्रसंचालन संजय कात्रे तर ध्वनी संयोजन सुभाष शिरोडकर करणार आहेत. नीलेश मेस्त्री यांच्या निर्मिती व संकल्पनेतून हा कार्यक्रम सादर होणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!