लाच स्विकारल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्याला २० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि.१८: कुडाळ तालुक्यातील कसाल मंडळ अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने चार हजार रूपयांची लांच घेताना बुधवारी रंगेहाथ पकड़ले. सातबारा नोंद मंजूर करण्याकरिता हांगे यानी या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यानी केलेल्या फिर्यादिनुसार सापळा रचून ही कारवाई केली होती. दरम्यान, आज हांगे यांना जिल्हा विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना २० फेब्रूवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहाय्यक सरकारी वकील रूपेश देसाई यांनी काम पाहिले.
ओरोस येथील पद्मनाथ परब या ६० वर्षीय व्यक्तीने अणाव येथे कायदेशीर खरेदी केलेल्या जमीन खरेदी खताची सातबारावर नोंद मंजूर करण्याची मंडल अधिकारी हांगे यानी १० हजार रूपयांची मागणी केली होती. चार हजार रूपयाना तडजोड झाली होती. त्यानुसार तक्रारदार परब यानी हांगे यानी मागणी केलेली रक्कम देण्याचे मान्य केले होते. तसेच याबाबत कुडाळ येथील जिल्ह्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारिची शहानिशा करून मंगळवारी कसाल येथील मंडळ अधिकारी कार्यालयात तक्रारदार यांना लाचेची रक्कम देण्यास पाठविले होते. ही लांच संदीप हांगे यानी स्वीकारल्या नंतर सापळा लावून बसलेल्या लाचलूचपत विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडत ताब्यात घेतले होते. दरम्यान, आज त्यांना जिल्हा विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी हांगे यांची स्थावर जंगम मालमत्ता आणि अन्य कोणाचा यात सहभाग आहे का? याचा तपास करण्यासाठी सरकारी वकीलानी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने २० फेब्रूवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

