कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑शेतकरी लाकूड व्यापारी संघाची उद्या कुडाळ येथे बैठक.

*🛑शेतकरी लाकूड व्यापारी संघाची उद्या कुडाळ येथे बैठक.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- ३१:-* सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी लाकूड व्यापारी संघाची महत्वाची बैठक शनिवार, १ नोव्हेंबरला दुपारी ३ वा. कुडाळ शहरातील गुलमोहर हॉटेल येथे आयोजित केली आहे. यावेळी शेतकरी व लाकूड व्यापाऱ्यांच्या हितासह आयत्यावेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी व लाकूड व्यापारी हे उदरनिर्वाहासाठी, लग्नकार्य, शिक्षण किंवा आरोग्याच्या अडचणीसाठी स्वतःचीचे झाडे तोडून गरज भागवतात.परंतु शासनाच्या अटी-शर्तीमुळे त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागते. याबाबत अनेकवेळा वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही केवळ आश्वासनापलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. पासकामाची मुदत संपल्यानंतर सदरची फेरमुदतवाढ पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे रेंजर स्तरावर मिळावी. पास प्रकरणातील दोन-तीन पास शिल्लक राहिले तर ते गावठाण म्हणून फाडले जात होते. अशा अनेक समस्या असून यात शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची मोठी अडचण होते. काहीवेळा गाड्यासुद्धा उभ्या करून ठेवाव्या लागतात. वनखात्याने गांभीर्यपूर्ण विचार करून त्वरित कार्यवाही करावी. शेतकऱ्यांसह लाकूड व्यावसायिकांना न्याय मिळवून द्यावा. याबाबत सविस्तर चर्चा करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. या बैठकीला जिल्ह्यातील लाकूड व्यापारी, शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी लाकूड व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष बाळा भिसे, उपाध्यक्ष लक्ष्मण गावडे, सचिव शिवाजी गवस यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!