कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळगाव-आजगावकरवाडी येथे ४ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा.

*🛑मळगाव-आजगावकरवाडी येथे ४ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा.*

 

*🛑दुर्वांकुर कला क्रीडा मंडळाच्यावतीने भजन स्पर्धेचे आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- ३१:-* मळगाव- आजगावकर गोसावीवाडी येथील श्री दत्त मंदिर येथे मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७. ०० वाजता जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दुर्वांकुर कला क्रीडा मंडळाच्यावतीने या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून भजन स्पर्धेचे यंदाचे ५ वे वर्ष आहे.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक-७००१/- दाजी आजगावकर पुरस्कृत, द्वितीय पारितोषिक ५००१/ कै. आनंदी अमरे यांच्या स्मरणार्थ गितेश अमरे व प्रथमेश सावळ पुरस्कृत, तृतीय पारितोषिक-३००१/- कै. लघु सहदेव कळंगुटकर स्मरणार्थ राजेश कळंगुटकर पुरस्कृत तर उत्तेजनार्थ-१५००/- सुहास मळगावकर यांसकडून पुरस्कृत करण्यात आली आहेत. वरील तिन्ही क्रमांकांना व उत्तेजनार्थ क्रमांकाला सन्मानचिन्ह-सिद्धेश आजगावकर यांनी पुरस्कृत केली आहेत. तसेच वैयक्तिक पारितोषिकात उत्कृष्ट हार्मोनियम-हेमंत तानावडे पुरस्कृत, उत्कृष्ट पखवाज वादक-योगेश चिंदरकर पुरस्कृत, उत्कृष्ट तबलावादक-देवानंद राऊळ पुरस्कृत, उत्कृष्ट गायक-बंटी मेस्त्री पुरस्कृत, उत्कृष्ट झांज वादक-योगेश गवंडे पुरस्कृत, उत्कृष्ट कोरस अक्षय राऊळ पुरस्कृत, शिस्तबद्ध संघ-श्री देव समाधी पुरुष प्रासादिक भजन मंडळ मळगाव पुरस्कृत आदी वैयक्तिक पारितोषिकेही ठेवण्यात आली आहेत. सर्व मंडळांना सन्मानचिन्ह चेतन राऊत यांनी पुरुस्कृत केली आहेत.

भजन मंडळांमध्ये श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ, वर्दे बुवा-नरेंद्र मेस्त्री (वेळ-रात्री ८.०० वाजता), श्री देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ, साटेली बुवा- सत्यनारायण कळंगुटकर (वेळ रात्री ८.५० वाजता), श्री ब्राह्मण देव प्रासादिक महिला भजन मंडळ, पावशी बुवा-सौ. प्रियांका तवटे (वेळ- रात्री ९.४५ वाजता), श्री रामकृष्ण हरी सेवा संघ पाट पंचक्रोशी बुवा- आशिष सडेकर (वेळ- रात्री १०.३५ वाजता), श्री मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नेरूर बुवा-भार्गव गावडे (वेळ-रात्री ११.२५ वाजता), श्री सद्गुरु संगीत भजन मंडळ, पिंगुळी बुवा-वैभव सावंत (वेळ- मध्यरात्री १२.१५ वाजता), श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, कणकवली बुवा-योगेश मेस्त्री (वेळ-मध्यरात्री १.०५ वाजता), श्री सद्गुरु प्रासादिक भजन मंडळ, अणसुर-वेंगुर्ले बुवा-हर्षल मेस्त्री (वेळ- मध्यरात्री १.५५ वाजता), श्री सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळ, कणकवली-जानवली बुवा-दुर्गेश मिठबावकर (वेळ-मध्यरात्री २. ४५ वाजता) आदी ९ संघ निमंत्रित करण्यात आले आहेत. भजन मंडळांन प्रत्येकी ४५मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. निवेदक म्हणून संदीप दळवी काम पाहणार आहेत. मळगाव तसेच परिसरातील भजनप्रेमींनी या भजन स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!