🛑शासकीय पाणीपुरवठा योजनांचे सोलरायझेशन.
*🛑शासकीय पाणीपुरवठा योजनांचे सोलरायझेशन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ३०:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारती आणि पाणीपुरवठा योजनांचे सोलरायझेशन, छोटे व लघु उद्योग यांच्या छतांवर सौरऊर्जा प्रणाली बसविणे तसेच मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारी कोल्ड स्टोअरेज यंत्रणा कार्यान्वित करणे या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंबंधी मत्स्य व्यवसाय बंदर व विकासमंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या ‘महाप्रीत’या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत जिल्हयातील विविध सौरऊर्जेबर विकासकामांसाठी चालणाऱ्या यंत्रणा कार्यान्वित करणाऱ्या महात्मा फुले नविनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी (महाप्रीत) या संस्थेच्या अधिकाऱ्यांसमवेत पालकमंत्री राणे यांनी चर्चा केली. या प्रकल्पाची कामे ‘महाप्रीत’च्या माध्यमातून जलद आणि दर्जेदार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

