🛑उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचा आज सिंधुदुर्ग दौरा.
*🛑उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचा आज सिंधुदुर्ग दौरा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ३०:-* राज्याचे उद्योग,मराठी भाषामंत्री डॉ.उदय सामंत हे गुरुवार, ३० ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम असा-गुरुवार, ३० रोजी सकाळी ११.३० वा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत गोविंद चित्रमंदिर, सावंतवाडी येथे बैठक, दुपारी १ वा. सावंतवाडी येथून मोटारीने कुडाळकडे प्रयाण. २ वा. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉ ल येथे कुडाळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत बैठक. ३.३० वा. कुडाळ येथून कणकवलीकडे प्रयाण. ४ वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, मराठा मंडळ रोड, कणकवली येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत बैठक. त्यानंतर सोईनुसार रत्नागिरीकडे प्रयाण.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

