कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑एसटी तारकर्ली बंदर जेटीपर्यंत नेण्यासाठी उद्यापासून उपोषण.

*🛑एसटी तारकर्ली बंदर जेटीपर्यंत नेण्यासाठी उद्यापासून उपोषण.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- ३०:-* मालवण आगारातून सुटणाऱ्या गाड्या तारकर्ली बंदरजेटीपर्यंत सुरू झाल्यास न ३१ ग्रामस्थांसमवेत ऑक्टोबरपासून मालवण एसटी आगारासमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य डॉ. जितेंद्र केरकर यांनी दिला आहे.

तारकर्ली देवबाग मालवण,या मार्गावरील एसटी बस सेवा एसटीकडून बंद केली. परंतु सदरं एसटी बसची सेवा ही मालवण वायरी भूतनाथ, तारकर्ली या मार्गावरुन चालते त्यामुळे सदर एसटी बस सेवा देवबाग गावात नेण्यात येवू नये परंतु तारकर्ली बंदर जेटीपर्यंत एसटी बस सेवा सुरु ठेवण्यात कुठलीही हरकत नाही. यामुळे तात्काळ सदर एसटी बस सेवा तारकर्ली बंदरजेटी पर्यंत सुरु न केल्यास तारकर्ली ग्रामस्थांच्या वतीने आबालवृद्ध, सर्वसामान्यांना एसटी बसची सेवा सुरळीत होण्याकरीता शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी डॉ. जितेंद्र केरकर यांच्या उपस्थितीत तारकर्ली ग्रामस्थांसह सकाळी ११ वाजल्यापासून मालवण एसटी आगार कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!