🛑गरिबांचा वाली ठरले आमदार निलेश राणे!
*🛑गरिबांचा वाली ठरले आमदार निलेश राणे!*
*🛑राणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुग्णाचे ८ लाख रुपयांचे हॉस्पिटल बिल माफ- जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि- ३०:-* कोकणात “गरिबांचा वाली” म्हणून ओळखले जाणारे आमदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून माणुसकीचा अनोखा धडा दिला आहे. पैशाअभावी इलाज अर्धवट थांबणार होता, पण आमदार राणेंच्या हस्तक्षेपामुळे एका सामान्य माणसाचे आयुष्य पुन्हा उजळून निघाले आहे.
कुडाळ येथील मूळ रहिवासी पण मुंबईत नोकरीस असलेले रामचंद्र सत्यवान सावंत, राहणार विरार, यांना अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना मीरारोड येथील एका पंचतारांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार उत्तम होते, पण आठ दिवसातच रुग्णालयाचे बिल तब्बल अकरा लाख रुपयांपर्यंत पोहोचले. घरातील मंडळी हादरून गेली — एवढा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर उमटला होता.
याच दरम्यान, ही बाब कुडाळचे बाळा सावंत यांच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांच्यापर्यंत पोहोचली. क्षणाचाही विलंब न लावता राणे साहेबांनी स्वतः हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधला आणि त्यांच्या राणे प्रतिष्ठान मेडिकल संघटनेच्या माध्यमातून सर्व कागदपत्रांची पाहणी करून पाठपुरावा सुरू केला.
त्यांचा प्रभाव आणि मनापासून केलेल्या प्रयत्नांमुळे रुग्णालयाने तब्बल ८ लाख रुपये माफ केले!ही बाब ऐकून रुग्णाच्या नातेवाईकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. त्यांनी आमदार निलेश राणे आणि बाळा सावंत या दोघांचेही मनःपूर्वक आभार मानले.
*ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की*
जनतेने निवडलेला नेता जर खऱ्या अर्थाने सेवाभावी असेल, तर तो प्रत्येकाच्या संकटात आधारवड ठरतो.
कुडाळ-मालवणच्या जनतेने ज्या विश्वासाने निलेश राणेंना आमदार केलं, तो विश्वास ते दररोज आपल्या कृतीतून सार्थ ठरवत आहेत.
२४×७ उपलब्ध, सजग आणि हृदयाने कोकणी — हेच निलेश राणेंचं खरं राजकारण आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

