कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑“मी युवासेनासाठी प्रामाणिकपणे काम केले,पण दुर्लक्ष झाल्याने पक्षबदलाचा निर्णय घेतला” रियाज खान.

*🛑“मी युवासेनासाठी प्रामाणिकपणे काम केले,पण दुर्लक्ष झाल्याने पक्षबदलाचा निर्णय घेतला” रियाज खान.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- २८:-*“मी आजवर युवासेनेत मनापासून आणि निष्ठेने काम केले. मात्र,माझ्या कार्याकडे कायम दुर्लक्ष झाले, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेत मी शिवसेनेत प्रवेश केला आहे,” अशी प्रतिक्रिया रियाज खान यांनी दिली आहे.

अलीकडेच झालेल्या त्यांच्या पक्षबदलावर युवासेनेचे बांदा उपविभागप्रमुख ओंकार नाडकर्णी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना खान म्हणाले,“मी युवासेनेत अधिकृत पदावर होतो किंवा नाही,हा मुद्दा गौण आहे.मला पक्षानेच अधिकृत पद दिले होते.पण स्थानिक पातळीवर युवकांना संघटित करण्याचे,विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम मी प्रामाणिकपणे केले आहे.त्याची दखल घेतली गेली नाही,ही वस्तुस्थिती आहे.”

ते पुढे म्हणाले, “ओंकार नाडकर्णी यांनी दिलेली प्रतिक्रिया ही त्यांची वैयक्तिक मते आहेत.मला कोणाविरुद्ध काही बोलायचे नाही. मात्र,युवासेनेत कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जात नाही,हे वास्तव आहे. कार्यकर्त्यांना फक्त वापरून घेतले जाते आणि नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते.” खान यांनी स्पष्ट केले की,“मी आता शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे.आमचा उद्देश पक्ष संघटन मजबूत करणे, स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे आणि बांद्यातील तरुणांना दिशा देणे हा आहे.”

“मी कोणाच्याही विरोधात नाही, पण जिथे आपले विचार,प्रयत्न आणि कार्य यांना आदर मिळतो, तिथे राहणेच योग्य. म्हणूनच मी हा निर्णय घेतला. यापुढेही लोकांसाठी काम करत राहीन.”

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!