🛑शैलेश सावंत याची पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धे साठी निवड..
*🛑शैलेश सावंत याची पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धे साठी निवड..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २८:-* पुणे, बालेवाडी येथे झालेल्या महाराष्ट्र स्टेट शूटिंग चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हातून शैलेश विष्णू सावंत याने 25 मिटर 0.22 पिस्तूल प्रकारात (खुला गट )सहभाग घेतला होता.यात त्याने 300 पैकी 245 गुणांची नोंद करत 34 वी ऑल इंडिया जी.व्ही.मावळणकर शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली. ही स्पर्धा 31ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत अहमदाबाद,गुजरात येथे होणार आहे. यापूर्वी शैलेशने 10 मिटर एअर पिस्तूल प्रकारात केरळ व भोपाळ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धे साठी निवड झाली होती.
तो उपरकर शूटिंग अकॅडमी, सावंतवाडी येथे नेमबाजीचा सराव करत असून त्याला प्रशिक्षक श्री. कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण लाभले तर श्री. विक्रम भांगले यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

