कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑एकता महिला प्रभाग संघ मळेवाड ची PRI CBO convergence अंतर्गत मूल्यांकन कार्यशाळा संपन्न.

*🛑एकता महिला प्रभाग संघ मळेवाड ची PRI CBO convergence अंतर्गत मूल्यांकन कार्यशाळा संपन्न.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २८:-* एकता महिला प्रभाग संघ मळेवाड ची PRI CBO convergence अंतर्गत मूल्यांकन कार्यशाळा २५ऑक्टोबर २०२५ रोजी प्रभाग संघ कार्यालयात पार पडली. ह्या कार्यशाळेस आरोस गावचे सरपंच शंकर नाईक, गुळदुवे सरपंच शैलेंद्र जोशी , उपसरपंच अशोक धणेऀ,मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे , आजगाव उपसरपंच सुशील कामटेकर उपस्थित होते.

तालुका अभियान कक्षातून BMM स्वाती रेडकर ,BM MIS शिवानंद गवंडे , कुटुंबश्री केरळ NRO च्या मेंटॉर गिरिजा संतोष , BRP प्राची राऊळ ,तर प्रभाग संघ EC मेंबर्स , सर्व कार्यरत LRP ताई , CRP ताई व सर्व प्रभाग संघ कॅडर ह्या कार्यशाळेस उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व मान्यवरच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला .यावेळी आलेल्या PRI पाहुण्यांचे स्वागत प्रभाग संघ व्यवस्थापक प्रचीती मडूरकर यांनी केल. कार्यशाळेची प्रस्तावना BMM स्वाती रेडकर यांनी केल.

कार्यक्रमात ,एकता प्रभाग संघाची PRI CBO convergence अंतर्गत झालेल्या कामाची PPT presentation दाखवले गेले .यानंतर गॅलरी वॉक अँक्टिव्हिटी द्वारे प्रत्येक ग्रामपंचायत निहाय LRP ताईंचे चार्टपेपर प्रेझेंटेशन बघुन मूल्यांकन केले गेले. त्यानंतर बाल सभेचे महत्व हे कुमारी श्रावणी गावडे यांनी फार सोप्या शब्दांत सांगितले, त्यानंतर LRP ताईंनी PRI CBO convergence प्रॉजेक्ट बद्दल अनुभव कथन केले.

मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले

आभार प्रदर्शन CC देऊलकर यांनी केल्यानंतर कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!