कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

🛑वैभववाडी पं. स. इमारतीत पत्रकारांसाठी कक्ष.

*🛑वैभववाडी पं. स. इमारतीत पत्रकारांसाठी कक्ष.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वैभववाडी, दि- २८:-* पालकमंत्री नीतेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे वैभववाडी पं. स.च्या नवीन प्रशासकीय इमारतीत पत्रकारांसाठी हक्काचा कक्ष देण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री राणेंच्या हस्ते झाले. पं. स.साठी नूतन इमारत उभारण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी या इमारतीचा लोकार्पण सोहळा माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झाला होता. या नूतन इमारतीत पत्रकार कक्ष स्थापन करण्याची मागणी पत्रकार संघाने केली होती. त्यानंतर पालकमंत्री राणेंच्या पुढाकारातून पं. स.त. पत्रकारांसाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये एकमेव वैभववाडी पंचायत समितीत हा कक्ष सुरू करण्यात आला आहे.

पत्रकार कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री राणेंच्या हस्ते झाले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, बीडिओ रामचंद्र जंगले, वैभववाडी तालुका पत्रकार समितीचे पदाधिकारी एकनाथ पवार, उज्वल नारकर, महेश रावराणे, नरेंद्र कोलते, श्रीधर साळुंखे, स्वप्नील कदम, प्रा. एस. एन. पाटील, भाजप पदाधिकारी सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, संचालक दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, दिगंबर पाटील, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, संजय सावंत, पं. स.चे अधिकारी विशाल चौगुले, मनोज सावंत, संतोष टक्के आदी उपस्थित होते. पत्रकारांसाठी पत्रकार कक्ष उपलब्ध करून दिल्याबद्दल वैभववाडी तालुका पत्रकार समितीने पालकमंत्र्यांचे आभार मानले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!